old couple dancing

old couple dancing: मित्रांनो, खर प्रेम मिळण्यासाठी पण नसीब लागते. प्रत्येकाला वाटते की, आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा. आणि प्रेम व्यक्त करण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. वय हे फक्त तुमच्या शरीराचे असते, मन तर नेहमीच तरुण असते याचा प्रत्येय येणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहत आहा, एक वयस्कर जोडपं डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स आणि उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये पहात असाल की हे जोडपे किती रोमॅंटिक होऊन डान्स करत आहे.

रोबिन नकाय या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या आलेल्या या व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या जोडप्याचे नाव बिरिंदर आणि अमराज्योत गिल आहे. या जोडप्याच्या रोमँटिक डान्सने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या वयातही त्यांच्यात असणारी केमस्ट्री या डान्समधून झळकत आहे. नेटकरी या केमेस्ट्रीचे कौतुक करत आहेत.

 आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

हे पण वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय