मुंबई : जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? अशी घणाघाती टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षण च्या मुद्दयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने ‘फटकार मोर्चात काढला होता त्यात मोठा राडा झाला होता, यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी खूप मारहाण केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. यावरुनच नितेश राणे यांनी शिवसैनिकवर टीका केली आहे. (BJP Nitesh Rane Criticism CM Uddhav Thackeray on Shivsena BJP rada at Shivsena Bhavan)
नितेश राणे यांचं ट्वीट
जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
Nitesh Rane vs CM Uddhav Thackeray
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458