मा. विकास भागवत व्यवहारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. आत्ताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये इंदापूर येथील माळवाडी गावचे विकास व्यवहारे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल इंदापूर येथील मा.श्री.प्रफुल्ल पवार (सरचिटणीस, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांनी सत्कार केला.
यावेळी मा.नानासाहेब भोईटे (उपसरपंच पिंपरी खुर्द (शिरसोडी),मा.श्री.गोंविद पाडुळे (कार्याध्यक्ष, पदवीधर संघ इंदापूर तालुका), मा.सागर व्यवहारे मा.उपसरपंच ,दादा कडाळे मा.ग्रा.पंचायत सदस्य,युवा नेते सतिश नरूटे उपस्थित होते.