ग्राम संवाद सरपंच संघ

प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे

महाराष्ट्रात राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या व कार्यरतअसलेल्या “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य सरपंच संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.उज्जवालाताई दत्तात्रय परदेशी यांची निवड करण्यात आली.

ग्राम संवाद सरपंच संघ –

इंदापूर तालुक्यातील कुभारगाव चे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच यांनी कुंभारगाव पंचक्रोशी मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून संघटन केले आहे, त्यांचा सुसंस्कृत स्वभाव त्याची काम करण्याची पद्धत अडचणीत असलेल्या लोकांना मदतीला धावून जाणे तसेच बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक अडचणी दूर करणे त्यांनी अल्पावधीतच केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना ग्रामपंचायत मध्ये राबवून सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti

अशा प्रकारे ही सामाजिक कार्यकर्ता असल्याची समाजामध्ये ओळख असल्याने गावात करत असलेल्या कार्याची दखल घेत “ग्राम संवाद सरपंच संघ” महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतिश भुई, जिल्हा अध्यक्ष प्रियंकाताई शेळके , सतीश पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्र ग्राम संवाद सरपंच संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, यावेळी उज्जवलाताई म्हणाल्या की, महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन करून “ग्रामसंवाद सरपंच संघ”वाढवण्याकरता व बळकट करण्याकरता महाराष्ट्रातील सर्व सरपंच,उपसरपंच ,सदस्य तसेच लहान मोठ्या वंचित तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तसेच न्याय व हक्क मिळवून देणे करता नेहमीच प्रयत्नशील असेल.

Read More – पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनांची बीले शासनानेच भरावी अन्यथा तीव्र आंदोलन करू-ग्राम संवाद सरपंच संघाचा इशारा..!

 

ग्राम संवाद सरपंच संघ
ग्राम संवाद सरपंच संघ

गावात वेगवेगळ्या समाज उपयोगी योजना आणून विकास करण्याचा प्रयत्न करीन. त्यांच्या निवडीबद्दल सिताराम नगरे – उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती
चंद्रकांत भोई- अध्यक्ष लोकशासन आंदोलन प्रणित
उजनी मच्छिमार बचाव आंदोलन चे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य राहुल भोई, आनंद देवगिरी, उदय भोईटे, स्वप्नील लोंढे, प्रवीण भोई, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊ देहाडे,
मनोहर परदेशी तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे.

एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या ! viral Mango girl

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Entertainment Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

 

परंपरा विश्वासाची

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय