बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर मलाइका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करते. मलाइकाला या व्यक्तीचा विरह सहन होईना ? केली भावनिक पोस्ट शेअर ? malaika arora news in marathi
यावेळी तिने केलेल्या एका पोस्टमुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मलाइकाने तिचा मुलगा अरहान बद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मलाइका अरोरा हिने तिच्या इन्स्टा अकाउंट वर मुलगा अरहान सोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेहि खिडकीच्या बाहेर पाहताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मलाइका लिहिते की ,आम्ही दोघे एक नवीन प्रवास सुरु करत आहोत जो आनंद ,भीती ,उत्साह आणि अंतराच्या भावनांनी परिपूर्ण आहे. मला एवढेच माहीत आहे की मला तुझा अभिमान वाटतो. खुल्या आकाशात तुझ्या पंखांनी तुझी स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मला आतापासूनच तुझी आठवण येत आहे.
हे पण वाचा –अर्जुन कपूर ची हॉट गर्लफ्रेंड मलायका अरोराने Malaika Arora रोमँटिक पद्धतीने बॉयफ्रेंडला शुभेच्छा दिल्या !
मलाइकाचा मुलगा अरहान नुकताच अठरा वर्षाचा झाला आहे यावरून असा अंदाज लावला जात आहे की कदाचित त्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई सोडून इतर ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच मलाइकाने अरहानसाठी हि पोस्ट शेअर केली आहे. अरहान मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा आहे.
हे पण वाचा– या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.
अरबाज आणि मलायका यांच्या घटस्फोटानंतर त्याचा ताबा आईकडे आहे. परंतु बऱ्याच वेळा अरबाज त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो. घटस्फोटाच्या वेळी अरबाज म्हणाला होता की, मला मलाइका सोबत मुलाच्या ताब्यासाठी कधीच भांडायच नाही.
अरहान 18 वर्षानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. मलायका आणि अरबाज यांनी 1998 मध्ये लव मॅरेज केलं होतं.
लग्नाच्या सतरा वर्षानंतर 2016 मध्ये अचानक त्या दोघांनी आपण विभक्त होत असल्याची घोषणा केली.
2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर मलाइका तिचे नाव अर्जुन कपूर बरोबर जोडले जात आहे तर अरबाज खान देखील अभिनेत्री जॉर्जिया ला डेट करत आहे.
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=l9EvMPcMsj4&ab_channel=MarathiMogra