maharashtra padonnati news

नमस्कार कर्मचारी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी समरो येत आहे. जर तुम्ही महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत असाल जे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिला तर सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात, या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . maharashtra padonnati news

राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांने जर पदोन्नती निवड यादींमध्ये नाव येवून देखिल नकार दिल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव सदर पदोन्नती निवड यादींमधून नाव काढून टाकण्यात येते . व सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचा पुढील 02 वर्षांकरीता पदोन्नती निवड यादी करीता विचार न करता तिसऱ्या वर्षासाठी विचार करण्यात येईल , त्यावेळी पात्रता तपासण्यात येईल. maharashtra padonnati news

ज्यावेळी एखाद्या अधिकारी /कर्मचाऱ्यांने कायमस्वरुपी पदोन्नतीस लेखी नकार दर्शविला असल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही निवड यादींमध्ये विचार केला जाणार नाही .जर एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने प्रथम वेळी पदोन्नतीस नकार दिल्यास , तिसऱ्या वर्षानंतर दुसऱ्या वेळी निवडसुचीकरीता विचार करण्यात येईल , त्याचबरोबर दुसरऱ्या वेळेस देखिल नकार दिल्यास त्यानंतर तिसऱ्या वर्षी विचार करण्यात येईल , असा क्रम सुरु राहील.

त्याचबरोबर पदोन्नतीस नकार देणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना यापुर्वी आश्वासित प्रगती योजना ( 10 , 20 , 30 वर्षे लाभ ) चा लाभ अनुज्ञेय केला असल्यास , ते काढून घेण्यात येइ्रल .त्याचबरोबर एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने पदोन्नतीस नकार दिल्यास , संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांची निवडसूचीत समावेश करुन पदोन्नती देण्यात येईल .या संदर्भात सविस्तर पदोन्नतीस नकार दिल्यास होणारे परिणाम याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती ,राजकीय घडामोडी इ.अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

 

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय