मुंबई : Loksabha Election 2024 महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीत जागावाटप झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवासांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह ठाणे, कल्याण आणि मुंबईतील काही जागांवर महायुतीतून उमेदवार जाहीर करण्यात झाले नव्हते. ते दोन दिवसात जाहीर झालेत.
महायुतीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप समोर आलं आहे. या महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला सर्वाधिक २८ जागा या महायुतीच्या जागावाटपामध्ये मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे गटाला १५, अजित पवार गटाला ४ आणि रासपला १ जागा मिळाल्याचे समोर आले आहे.
यासर्व जागा महायुतीत वाटप झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवासांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह ठाणे, कल्याण आणि मुंबईतील काही जागांवर महायुतीतून उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ज्या जागेवर उमेदवारांची घोषणा झाली नव्हती, त्या जागांवर महायुतीतील वरिष्ठांनी उमेदवारांची नावे जाहीर करून लोकसभेचं जागावाटप पूर्ण केले आहे. बघा महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा मिळाल्या?
Loksabha Election 2024
हे पण वाचा ….
⇒ सरकारचा मोठा निर्णय, आता फक्त 500 रुपयांत घरपोच सोलर पॅनल लावा, येथे ऑनलाइन अर्ज करा
- ⇒ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 503 कोटीचा पिक विमा वाटप सुरू, पात्र जिल्ह्याची यादी पहा.
फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी
आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.
एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.
Loksabha Election 2024