नाशिक : कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य – (Junior Engineers Association Maharashtra)
महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभागातील कार्यरत अभियंत्यांच्या सन १९२० साली स्थापन झालेल्या संघटनेच्या ६२ व्या केंद्रीय व्यवस्थापन समिती ची ६ वी कार्यकारिणी बैठक आज दिनांक ११/०७/२०२१ रोजी मेटा नाशिक परीसरातील सभागृहात संपन्न झाली.
त्यात इंजि. शिरीष जाधव, सोलापूर यांची आज कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्याच्या राज्य अध्यक्ष पदी राज्य केंद्रीय कार्यकारिणीच्या नाशिकच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली.
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
भारतातील शासकीय अभियंत्यांच्या संघटनेच्या शतक महोत्सवी वर्षात इंजि शिरीष जाधव यांच्या निवडीबद्दल सर्व अभियंता व कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
सोलापूरी टॉवेल्स (Solapur towel) एम्ब्रॉयडरी विशेष लेख- सतीश भोसले
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458
या साईट ला सब्सस्क्राईब करा !
फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा
Solapur News : प्रणिती शिंदेंना मिळणार मंत्रिपद? राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?