Juni Pension Yojna : कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट; आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक आज एकनाथ शिंदेंसोबत विधिमंडळात पार पडली. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. परंतु, संपकऱ्यांमध्ये आता दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे मागणी मान्य झाल्याने जल्लोष सुरु असतानाच अनेक कर्मचाऱ्यांनी निर्णय मान्य नसल्याचे म्हंटले आहे. … Continue reading Juni Pension Yojna : कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट; आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा