सोलापूर प्रतिंनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची दि. २४/०६/२०२१ सुरुवात केली. तुळजापूरच्या भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन दौऱ्याची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. त्यानिमित जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्याच्या (१९२०-२०२०) सन २०२१ शतक महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने तयार केलेले ‘स्मृती टॉवेल’ यांनी भेट म्हणून दिले.
यावेळी इंजि. शिरीष जाधव साहेब राज्य उपाध्यक्ष कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर चे अधिक्षक अभियंता व प्रशासक इंजि धिरज साळे साहेबांनी ना. श्री जयंत पाटील साहेब यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.

याप्रसंगी श्री जयंत शिंदे अधिक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ सोलापूर, श्री जाधवर साहेब कार्यकारी अभियंता सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर, श्री प्रकाश बाबा साहेब उपविभागीय अभियंता, सोमशेखर हरसुरे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद जलसंपदा विभाग, नागेश जडे उपविभागीय अभियंता, सतीश भोसले उपअभियंता व सहाय्यक प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, कैलास चौधरी, विनायक पाटील, अमोल जाधव, इंजि शिरीष जाधव राज्य उपाध्यक्ष कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, राठोड, उमेश हत्ते इत्यादी जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ब्रेकिंग न्यूज – तिसऱ्या आघाडीची तयारी नाही: शरद पवार यांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक !
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!
“परंपरा विश्वासाची”
बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.
संपादक – आनंद पाटील
मुख्य संपादक – ताम्रध्वज मनाळे.
संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८
Email- abcmarathinews1@gmail.com
WebSite- www.abcmarathinews.com
🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡
⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
📲7841913458