स्तनपानासंदर्भात आजही भारतामध्ये फार जपून बोललं जातं. त्यातही आपल्याच बाळाला भूक लागल्यावर सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भारतीय महिलांना तर आधी कुठे सुरक्षित जागा शोधू स्तनपानासाठी असा प्रश्न पडतो. मात्र स्तनपानासंदर्भातील भारतीयांचे विचार हळूहळू बदलत आहेत. हल्ली रेल्वे स्थानकं, विमानतळांवर स्तनपानासाठी विशेष रुमची सोय केल्याचंही दिसून येतं. स्तनपानासंदर्भात उघडपणे भूमिका घेण्यात आणि त्यामध्ये लाजण्यासारखं किंवा गौण वाटण्यासारखं … Continue reading जुळ्या मुलांना एकाचवेळी स्तनपान करतानाचा फोटो गायिकेने केला शेअर; कॅप्शनमध्ये म्हणाली, “ही जगातील सर्वात…”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed