लातूर प्रतिंनिधी – विक्रम इंगळे .

भारत आणि न्यूझीलंड या दोन संघा दरम्यान १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंड मध्ये साउदम्पटन येथे विश्व कसोटी विजेतेपदाचा हा महामुकाबला खेळला जाणार आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी काही नियम बनविले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा हा सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर अशा परिस्थितीत दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. सामान्य दरम्यान पाऊस किंवा अपुरा सुर्य प्रकाश यामुळे काही व्यत्यय आला तर राखीव ठेवलेल्या दिवशी उर्वरित खेळ खेळला जाईल. २३ जून या सामन्याचा राखीव दिवस असेल.

india vs new zealand ICC world Test Championship Final 2021

india vs new zealand ICC world Test Championship Final 2021

दोन्ही संघांचे कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन हे दोघेही महान खेळाडू आहेतच पण कर्णधार म्हणूनही दोघेही उत्कृष्ट आहेत. विराट आक्रमक, धाडसी आहे तर विल्यमसन शांत संयमी आहे. दोन्ही कर्णधार कशा पद्धतीने डावपेच आखतात आणि त्यांना इतर खेळाडूंची साथ कशी मिळते यावरच विश्व कसोटी विजेता ठरेल.

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!
Reliance Jio यूजर्स आता WhatsApp वरून सर्व प्रकारचे Recharge करू शकतील ! वाचा सविस्तर माहिती

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपर्क7841913458

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय