इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये मा. श्री. मधुकरमामा भरणे यांची ग्रामपंचायत विभागामधून निवड झाली त्याबद्दल आज इंदापूर येथे मामांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. indapurnews
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मा. श्री.नानासो नरुटे(मा.सरपंच, पिंपरी खुर्द) मा. श्री.सुग्रीव बोंगाणे ( मा. चेअरमन,साने गुरुजी वि.का.से.सो. पडस्थळ) मा.श्री. लक्ष्मण रेडके (मा. सरपंच, कालठण नं. 2) मा. श्री. नानासो भोईटे (उपसरपंच पिंपरी खुर्द) मा. प्रफुल्ल पवार (सरचिटणीस पुणे जि. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मा. अक्षय कोकाटे (उपाध्यक्ष इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) मा.गोविंद पाडुळे( कार्याध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघटना व संचालक का.वि.का.से.सो.) मा.सतीश चौगुले उपस्थित होते. indapurnews
➡ शेतकरी पाइपलाइन योजना: कृषी पाइपलाइनसाठी 70% अनुदान; येथे अर्ज करा
फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी
आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.
एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.
हे पण वाचा …
- ⇒ सततच्या पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा ?
- ⇒ पपई खाणे येईल अंगलट ? मुतखडा, पोटदुखीचा त्रास, पोटदुखी, जाणून घ्या भयानक दुष्परिणाम
- ⇒ भारतात येणार कॅन्सरसारख्या आजाराची त्सुनामी, कारण… धक्कादायक अहवाल
- ⇒ जीवनात आनंदी राहण्यासाठी रोज हे पाच काम करा.
- ⇒ पुण्यात बसमधुन सगळे प्रवासी उतरले; पण ति मान खाली करुन बसलेली, बसचा वाहक तिच्याकडं जाताचं धक्का बसला