इंदापूर शहर प्रतिनिधी -व्यंकटेश घाडगे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब,मा. श्री.  अजितदादा पवार,मा.सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली, मा. श्री दत्तात्रयमामा भरणे व जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपुते वस्ती माळवाडी येथील सचिन ठवरे यांची निवड करण्यात आली.
मा. मधुकरमामा भरणे व सरपंच बाळासाहेब व्यवहारे यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष मा. श्री. हनुमंतआबा कोकाटे पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले.


सचिन ठवरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असून  त्यांनी सर्वांचे आभार मानताना, मी यापुढे देखील पक्ष संघटना वाढवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील असे सांगितले.  यावेळी ज्येष्ठ नेते संपतआबा पवार, सतीश(गोटू) पांढरे(पं. स. सदस्य) व मा.सुरेश कोकाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय