निमसाखर(इंदापूर)एज्युकेशन सोसायटी एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार मा. श्री. यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते त्यांचा  सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव मा.धनंजय सूर्यकांतराव रणवरे, यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा.नंदकुमार सूर्यकांतराव रणवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस मा.प्रफुल्ल पवार, इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष मा.अक्षय कोकाटे, हर्षवर्धन नंदकुमार रणवरे, सचिन रणवरे,वैभव हणमंते,संभाजी रणवरे,संदीप रणवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय