indapur gram panchayat election

इंदापूर (पुणे) : येत्या १८ डिसेंबर रोजी निवडणुकीस सामोरे जात असलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाकरिता ४० तर सदस्य पदांसाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. indapur gram panchayat election

हे पण वाचा : शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात? किडनीचा आजार रोखण्यासाठी बुलढाण्यात अनेक गावात उभारलेले फिल्टर 7 वर्ष झाले तरी बंदच

या निवडणुकीत सरपंचपदासाठी सर्वाधिक अर्ज झगडेवाडी (६) ग्रामपंचायत सदस्य पदासाठी लाखेवाडी (२४) या ग्रामपंचायतींमधून दाखल झाले आहेत. हिंगणगाव,मानकरवाडी,कुरवली,म्हसोबाची वाडी या ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी एक ही अर्ज दाखल झालेला नाही. जांभ ग्रामपंचायतीमधून दोन्ही पदांसाठी एक ही अर्ज आलेला नाही. उद्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी किती अर्ज दाखल होतात याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

indapur gram panchayat election 2022

ग्रामपंचायतीचे नाव,सरपंचपद व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आलेल्या एकूण उमेदवारी अर्जांची संख्या कंसात :

पडस्थळ -(१/१), हिंगणगाव-(०/ ४),अजोती- सुगाव- (१/३),माळवाडी -(२ /४),पिंपरी खुर्द-शिरसोडी-(१/ ७),बिजवडी -(२ /५),झगडेवाडी-(६ /९),डाळज नं. १ -(१ /८),डाळज नं.२ – (३/ १६),डाळज नं. ३-(१/९), न्हावी-(१ /३),थोरातवाडी- (१/१३),कळाशी-(३ /१०), रणमोडवाडी-(१ /२),जांभ-(०/०),मानकरवाडी-( ०/ ६),कुरवली-(० /१),म्हसोबाचीवाडी- (०/१),मदनवाडी -(२/ ५),लाखेवाडी-(२ /२४),बोरी-(२/ ६),रेडणी- (४ /१६),बेलवाडी-(१/ ३),डिकसळ-(२/ १४), गंगावळण -(१/ २),सराटी-(१/ १०).

 

raj thackeray latest news “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय