थंडीच्या दिवसात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान ! जाणून घ्या फायदे HEALTHY FOOD

थंडीच्या दिवसात नियमितपणे गूळ खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते जाणून घ्या अनेकजण गोड पदार्थ बनवताना साखरे ऐवजी गुळाचा वापर करतात. मधुमेह असणा-या व्यक्तीने साखरे ऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलानुसार गूळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे हिवाळ्यात दररोज किमान एक तुकडा … Continue reading थंडीच्या दिवसात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान ! जाणून घ्या फायदे HEALTHY FOOD