हनुमान जयंती

अद्भुत चमत्कार ! बजरंगबली की जय ! हनुमान जयंती ला साक्षात मारुतीरायाचे दर्शन अख्खी वानरसेना बसली पंगतीला; पहा व्हायरल व्हिडिओ.
मित्रांनो चमत्कार म्हणायचा की आणखीन काय, असाच प्रकार अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुजरुक गावात काल हनुमान जयंती निमित्त घडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या या कालच्या झालेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर भरभरून अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत.

 

मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल हनुमान जयंती निमित्त गावामध्ये पंगत देण्यात आली. त्याच दरम्यान माकडांची टोळी तेथे आली मग काय तेथील लोकांनी माणसाप्रमाणेच त्या माकडांचे पंगत बसवली. डोळ्यावर विश्वास बसणार नाही असे कृत्य त्या माकडाने केले आणि चक्क माणसाप्रमाणे पंक्तीत बसून प्रसादाचा आस्वाद घेतला.

  UPI Payment new rules वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट
माकडांना प्रत्येकी एक याप्रमाणे जेवणाचं ताट वाढण्यात आलं होतं. हनुमान जयंतीनिमित्त वानर सेनेचा हा अनोखा पाहुणचार पाहून अनेकांच्या सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. आता माकडांची ही शिस्तबद्ध पंगत माणसांनाही लाजणारी ठरली आहे.

⇒  UPI Payment new rules वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

⇒  positive thoughts in marathi : जीवनात आनंदी राहण्यासाठी रोज हे पाच काम करा.

⇒  बुलडाण्यात विषारी सापाच्या पोटातून निघालं असं काही की बघण्यासाठी उसळली गर्दी, VIDEO पाहून व्हाल शॉक

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?

⇒  आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय