gautmi patil latest news : गौतमी पाटीलच्या लावणीला आवर घाला, नाहीतर… मनसेचा गंभीर इशारा

जालना : लावणी कलाकार आणि इस्टांस्टार गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावरचा (Social Media) एका लोकप्रिय चेहरा. तिच्या लावणी कार्यक्रमांना (Lavni) तुफान गर्दी होते. सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. पण तिच्यावर अनेक वेळा टीकाही झाली आहे. लावणी करताना ती करत असलेले हावभाव अश्लिल असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो. आता तर मनसेनंही (MNS) तिच्याविरोधात … Continue reading gautmi patil latest news : गौतमी पाटीलच्या लावणीला आवर घाला, नाहीतर… मनसेचा गंभीर इशारा