Gas cylinder yojana

Gas cylinder yojana: नमस्कार मित्रांनो, आपले सरकार नागरिकांच्या हितासाठी नवीन योजना आणत आहे. यासोबतच आता राज्यातील काही नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर अवघ्या 500 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी पात्रता काय आहे? खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहा.

फक्त “या” नागरिकांना मिळणार 500 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर इथे पहा पात्रता

देशभरातील सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे हैराण झाले आहेत. मात्र या पार्श्‍वभूमीवर आपल्या राज्य सरकारने अशी योजना केली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना केवळ ५०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे.

त्याचबरोबर सरकारनेही या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थितीही ढासळत चालली आहे. 

फक्त “या” नागरिकांना मिळणार 500 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर इथे पहा पात्रता

मात्र आता ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड आहे, त्यांना गॅस सिलिंडर 500 रुपयांना करण्यात आला असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. सध्या देशभरात घरगुती सिलिंडरचे दर 1000 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. मात्र आता रेशनकार्ड दाखवून घरगुती सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. Gas cylinder yojana

दुसरीकडे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय असून राज्यात एप्रिल महिन्यापासूनच ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेंतर्गत नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर अवघ्या 500 रुपयांमध्ये मिळणार असून, त्यामुळे महागाईचा ताण थोडा कमी होणार आहे.

फक्त “या” नागरिकांना मिळणार 500 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर इथे पहा पात्रता

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा

PM Kisan yojana चा अशा प्रकारे लाभ घेत असाल; तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो!

हे पण वाचा ….

 

 आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय