गॅस सिलिंडर योजना: मित्रांनो, Gas cylinder yojana या बातमीत आपण पाहणार आहोत की कोणत्या नागरिकांना 500 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे. राज्य सरकारने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेंतर्गत बीपीएल शिधापत्रिकाधारकांना लाभ दिला जाणार आहे.
Gas cylinder म्हणजे ज्या नागरिकांकडे बीपीएल रेशन कार्ड आहे. या योजनेअंतर्गत येत्या एप्रिल महिन्यापासून अशा सर्व नागरिकांना केवळ पाचशे रुपयांत घरगुती गॅस दिला जाणार आहे. तर मित्रांनो जर तुमच्याकडे बीपीएल शिधापत्रिका असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.
PM Kisan yojana चा अशा प्रकारे लाभ घेत असाल; तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो!
हे पण वाचा ….
आमच्या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
zamin mojani app फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा, तेही अगदी फुकट; आजच ‘या’ सोयीचा लाभ घ्या