employees provident fund organization (EPFO)

पुणे – EPFO pension news marathi हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन, माहीत करून घ्या ईपीएफओच्या नियमाबाबत

employees provident fund organization (EPFO)

हे कर्मचारी यांचे ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पीपीओ (PPO) क्रमांकावरून पगाराची स्थिती इत्यादी तपासण्याची सुविधा पुरवते.

सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या ओळखीसाठी त्यांना ईपीएफओकडून एक खाते क्रमांक दिला जातो. ज्याला पीपीओ क्रमांक म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर (pension payment order) असे म्हणतात. त्याआधारे ईपीएफ सदस्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते. परंतु जर काही कारणामुळे आपला हा पीपीओ नंबर हरवला तर पेन्शन थांबू शकते.

मग अशा वेळी आपणास ईपीएओने नमूद केलेल्या नियमांचे पालन करून तो क्रमांक पुन्हा प्राप्त करून घेऊ शकता. पीपीओ क्रमांक हारवल्यास, तो परत मिळवण्यासाठी तुम्ही तो घरी बसून इंटरनेट वरून ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी आपणास ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

हे पण वाचा -एका माणसाने १.२ लाखात फक्त १२ आंबे विकत घेतले, त्याचे कारण जाणून घ्या !  

पीपीओ क्रमांक कसा काढावा ?

पीपीओ क्रमांक गहाळ झाल्यास करावयाची प्रक्रिया – ppo number kaise nikale

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

सुरूवातीला आपणाला कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अधिकृत संकेतस्थळावर https://www.epfindia.gov.in/site_en/For_Employees.php  भेट द्यावी लागेल.

त्यानंतर आपली वेबसाईट ओपन होईल. येथे ‘ऑनलाईन सर्व्हिसेस’(Online services) या विभागात ‘पेन्शनर्स पोर्टल’ (Pensioners Portal) या पर्यायावर क्लिक करा.

EPFO pension news marathi
EPFO pension news marathi

 

EPFO pension news marathi
– हे करताच एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला डाव्या बाजुला (Knows your PPO No.) नो युवर पीपीओ क्रमांकवर या वर क्लिक करावे लागेल.

 

Knows your PPO No.
– येथे आपले बँक खाते क्रमांक टाका ज्यामध्ये आपली पेन्शन दरमहा येते. किंवा आपण आपला पीएफ नंबर टाकून देखील सर्च करु शकता.

– हे सर्व तपशील भरल्यानंतर ते सबमिट करा. त्यानंतर लगेच आपणास आपल्याला पीपीओ क्रमांक दिसेल.

हे पण वाचा – घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti

या सर्व गोष्टींसाठी देखील 12 अंकी क्रमांक हा महत्त्वपूर्ण आहे.

हा विशिष्ट 12 अंकी क्रमांक तुमचा एक प्रकारचा संदर्भ क्रमांक आहे. याद्वारे केंद्रीय पेन्शन लेखा या कार्यालयासी संपर्क केला जातो.

हा पीपीओ क्रमांक पेन्शनधार यांच्या बँक पासबुकमध्ये सुद्धा असणे गरजेचे आहे.

जर कधी आपणास आपले खाते एका बँकेतून दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करायचे झाल्यास हा क्रमांक असणे आवश्यक आहे.

याशिवाय काही पेन्शन संबंधित तक्रार असतील तर ईपीएफओमध्ये आपणास पीपीओ क्रमांक देणे बंधनकारक आहे.

या व्यतिरिक्त तुमच्या पेन्शनची स्थिती पाहण्यापासून ते दरवर्षी ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करण्यापर्यंत हा क्रमांक देणे फार महत्वाचे असते. त्यामुळे हा क्रमांक जपून ठेवा.

काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करा नक्कीच सहकार्य करू.

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–७८४१९१३४५८ / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय