English Speaking woman Video Viral

English Speaking woman Video Viral

सोशल मीडियावर दररोज अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बंगरुळमधील एक कचरा वेचनारी महिला फाडफाड इंग्लिश बोलून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साधारणपणे आपण लोकांचे राहणीमान, कपडे, चेहरा यावरून त्या व्यक्तीची परीक्षा करत असतो .तिची औकात ठरवत असतो.

Read More – Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Viral Kissing Video

परंतु हे अत्यंत चुकीचे आहे कारण कित्येक वेळा एखाद्या व्यक्तीविषयी आपण बांधलेला अंदाज आपल्याला अज्ञानी ठरवतो.

समोरील व्यक्ती काहीतरी असाधारण कृत्य करून त्याच्याविषयी आपल मत खोटं ठरवते.

सध्या अशीच काहीशी परिस्थिती या व्हिडीओतील महिलेबाबत निर्माण झाली आहे. या व्हिडिओतिल महिला कचरा वेचणारी आहे.

English Speaking woman Video Viral
English Speaking woman Video Viral

परंतु ती ज्या पद्धतीने फाडफाड इंग्रजी बोलते ते चकित करणार आहे. व्हिडिओ मध्ये दिसणारी ही महिला आपण जपानमध्ये सात वर्षे काम केल्याचं सांगते.

ब्रेकिंग : राज कुंद्रा प्रकरण काय आहे ? जाणून घ्या सविस्तर | raj kundra latest news in marathi

ज्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला त्यावेळी ही महिला कचरा वेचत होती. ती प्लास्टिक गोळा करून ते विकते व त्यावर आपला उदरनिर्वाह करते.

English Speaking woman Video Viral

व्हिडिओतील महिला एवढी उच्चशिक्षित असून देखील तिच्यावर ही वेळ का आली हे अजून कळालेले नाही. दरम्यान काही लोकांनी या महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. यासाठीही हा व्हिडिओ शेअर होत आहे. मित्रांनो पाहुयात हा व्हिडिओ.

हे पण वाचा: रितेश देशमुख चे पहिले प्रेम जेनेलिया नाही, मग कोण?

Dia mirza new baby name लग्नाच्या 3 महिन्यातच दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म

या साईट ला सब्सस्क्राईब करा !

फेसबूक पेज ला आत्ताच Follow करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय