dream 11 winner news मित्रांनो सध्या IPL सुरू आहे आणि बरेच जण Dream 11 खेळत असतात परंतु खरच यातून पैसे मिळतात का ते आपण आज पाहणार आहो. IPL च्या Kol vs Rcb मॅच झाली त्यामध्ये एका बिहार मधील तरुणाने तब्बल दोन कोठी रुपये जिंकले आहे. त्याने कसे जिंकले त्यासाठी त्यांनी कशी टिम लावली हे सर्व आपण पाहणार आहोत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बिहारमधील समस्तीपुरा जिल्ह्यातील एक मोठी घटना समोर आली आहे. बिहार मधील मुकेश पासवान हा तरुण एका रात्रीत करोडपती झाला आहे.
dream 11 today match winner ड्रीम 11 जिंकून मधुबनीमध्ये मजुराचा मुलगा बनला तिसरा करोडपती, अभिनंदनाचा वर्षाव सुरू

बिहारमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. मुकेश पासवान समस्तीपुरा जिल्ह्यातील किशोर या गावात राहणारा आहे तो एका रात्रीत करोडपती झाला आहे. त्याने ड्रीम 11 मध्ये फक्त 49 रुपये गुंतवून मुकेशने 2 कोटी रुपये जिंकले आहेत.

मुकेश युट्यूबवर ड्रीम 11 च्या विजेत्यांबद्दल पाहून त्यालाही खेळण्याचे मन झाले. त्यानंतर मुकेश ड्रीम 11 मध्ये पैसे लावून टीम निवडायचा आणि नंबर 1 वर येण्यासाठी बरेच प्रयत्न करायचा. मात्र अनेक वर्षे मुकेशला यात यश मिळाले नाही. त्यानंतर मुकेशने गेम खेळणे बंद केले.

ड्रीम 11 चे विजेते मुकेश पासवान यांनी सांगितले की, 2017 मध्ये आम्ही खेळायला सुरुवात केली. परंतु बराच काळ त्याचा फायदा झाला नाही. यानंतर मी काही काळ खेळायचं बंद केलं. ‘परंतु जेव्हा आम्ही यूट्यूबवर करोडो रुपये जिंकणाऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहायचो, तेव्हा आम्हालाही इच्छा होती की एक दिवस या ड्रीम 11 च्या माध्यमातून आम्हीही करोडो रुपये जिंकू.
त्यानंतर आम्ही पुन्हा खेळ सुरू केला. 2021 मध्ये आम्ही 5 लाख रुपये जिंकले. त्यानंतर आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळाले आणि आम्ही खेळ सुरू ठेवला.
त्यानंतर 2022 मध्ये आम्ही 2 लाख रुपये जिंकले. त्यानंतर सतत प्रयत्न करत राहिलो आणि 2023 मध्ये 2 कोटी रुपये जिंकले.
याबाबत आम्हाला कल्पनाही नव्हती परंतु माझ्या लहान भावाच्या मित्राने याबाबत आम्हाला माहिती दिल्यावर आम्ही चकीत झालो. आम्ही खूप उत्साहाने हे app उघडले तर आमच्या खात्यात हे पैसे जमा झाले होते.
यानंतर आमच्या कुटुंबीयांमध्ये आनंद गगनात गेला. मुकेशचे वडील दीपक पासवान समस्तीपूर जिल्ह्यातील वारिसनगर पोलिस स्टेशनमध्ये वॉचमन आहेत.

मुकेशच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा आम्ही आमच्या मुलाला या खेळात गुंतलेले पाहायचो तेव्हा ते खूप समजावून सांगायचे, परंतु प्रत्येकाची स्वतःची इच्छा असते, म्हणून आम्ही याला काही विशेष म्हटले नाही. पण खूप प्रयत्नांनंतर जेव्हा मुकेशने एवढी मोठी रक्कम जिंकली, ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता.

ड्रीम 11 मध्ये मुकेशच्या विजयानंतर आजूबाजूच्या तरुणांमध्ये त्याची इच्छा वाढली आहे. तरुणांची टीम बनवून त्यांनी ड्रीम 11 खेळायलाही सुरुवात केली. कारण मुकेशप्रमाणेच इतर तरुणांमध्येही करोडपती होण्याची इच्छा निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तरुणांनीही ती खेळायला सुरुवात केली आहे.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!
हे पण वाचा ….
Sim Card: ड्यूल सिम वापरणाऱ्यांची होणार अडचण? ‘हे’ आहे कारण..
अतिशय दुर्दैवी घटना : जिमला जात असताना सरकारी कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू
पोस्ट ऑफिस ‘या’ लोकांना देत आहे 16 लाख 28 हजार रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण
दुर्देवीघटना : इकडं आई ज्वारी काढतं होती, तिकडं ३ भावंडानी जीव सोडला;
कमी भांडवलामध्ये हे व्यवसाय करा आणि मालामाल व्हा ?
हे पण वाचा :- आईच्या मर्जीविरोधात मुलीने केला विवाह, मग सगळं कुटुंबच
- dream 11 today match winner list,
- dream11 success story,
- dream11 winner today,
- dream11 winner in maharashtra,
- dream11 winner news,
- dream11 today team,
- dream11 today winner