colors TV

Web Team – Abc Marathi News :- dance deewane 3 ’च्या सेटवर धमाल होणार ! jackie shroff, madhuri dixit ची केमिस्ट्री लावणार चाहत्यांना वेड लावणार आहे. dance deewane 3

प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शेट्टी व जॅकी श्राफ येणार आहेत.

madhuri dixit dance deewane 3
madhuri dixit dance deewane 3

90 च्या दशकात माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर घायल करायची. डान्स दिवाने 3 मध्ये पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. (Jackie Shroff and Madhuri Dixit’s chemistry will be seen in ‘Dance Deewane 3’) एके काळी हीट अशी ही जोडी होती.

madhuri dixit dance deewane 3
madhuri dixit dance deewane 3

colors TV चा madhuri dixit dance deewane 3 रिअलिटी शो मध्ये या आठवड्यात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी पाहुणे कलाकार म्हणून पाहायला मिळतील. या खास प्रसंगी स्पर्धक त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर डान्स करणार आहेत. त्यामुळे हा भाग खूप मजेशीर असणार आहे. कलाकार खूप एंजॉय करताना दिसत आहेत. नक्कीच आपणाला सुद्धा यांची केमेस्ट्री बरेच वर्षानी बघायला मिळणार आहे.

madhuri dixit dance deewane 3
madhuri dixit dance deewane 3

सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ दोघे एकत्र नाचताना दिसणार आहेत. हा भाग खूप प्रेक्षकांना मनोरंजन करणार आहे.

माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ या दोघांचा डान्स दिवानेच्या स्टेजवर कलंक चित्रपटातील एक सीन सादर (dance deewane 3 )होणार आहे.

dance deewane 3
dance deewane 3

जॅकी श्रॉफ आणि माधुरीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे. या फोटो मध्ये आपण पाहू शकता ते कशा प्रकारे जुन्या आठवणी वर डांस करत आहेत. ट्विटर वर कलर्स टीव्ही यांनी काही व्हिडिओ शेयर केले आहेत. ते आपण खाली पाहू शकता.

हे पण वाचा- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Entertainment Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

‘देवमाणूस’ या मालिकेतील अभिनेत्री ‘सोनाली पाटील’ चा स्पेशल झक्कास मॉन्सून लूक! फोटो व्हायरल

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

 dance deewजॅकी श्रॉफ आणि माधुरीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावणार आहे. या फोटो मध्ये आपण पाहू शकता ते कशा प्रकारे जुन्या आठवणी वर डांस करत आहेत. ट्विटर वर कलर्स टीव्ही यांनी काही व्हिडिओ शेयर केले आहेत. ते आपण खाली पाहू शकता.ane 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय