जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी एकूण 129929 पदे भरली जातील. अशा परिस्थितीत या पदांपैकी 125262 पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे. तर 4667 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी खालील लिंक वर क्लिक करून अप्लाय करावा.
अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीमध्ये निवडल्या जाणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी दर महिन्याला 21,700 ते 69,100 रुपये इतके वेतन मिळणार आहे. ही भरती कॉन्स्टेबल पदाच्या (जनरल ड्युटी)साठी होत असून फक्त भारतीय उमेदवारीनाच भरती करता येईल. नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना नोकरीत प्राधान्य दिलं जाणार नाही. ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 आहे, त्यांना कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहे. एससी आणि एसटी कॅटेगिरीतील तरुणांच्या वयाच्या मर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
मुळे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी सीआरपीएफच्या www.crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अप्लाय करावा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा