तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..नितेश राणेंचा घणाघात
मुंबई : जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? अशी घणाघाती टीका भाजप नेते…