Category: महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशन इंदापूर मध्ये ऑगस्ट होणार.

इंदापूर प्रतिनिधी: डॉ. संदेश शहा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लोकशाही संवर्धित ठेवण्यासाठी चांगले योगदान देत आहे. त्यामुळे परिषदेच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून मागण्यांना…

कालठण येथे भटक्या कुत्र्यांनी शेतकऱ्याच्या शेळ्यांचा पाडला फडशा, मांगुर माशांच्या खाद्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली का?

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे :- इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1येथे सायंकाळी पाच वाजता श्रीकांत पवार या शेतमजूर  शेतकऱ्याच्या शेळ्यांवर पंधरा ते वीस भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून दोन शेळ्या व दोन…

पालक मंत्री दादासाहेब भूसे यांच्या घरावर येणार शेतकरी संघटनांचा संयुक्त बि-हाड मोर्चा!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे– नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासनाने बेकायदेशीर पद्धतीने थकबाकीदार शेतक-यांच्या जमिनीवर भोगवाटदार ठिकाणी बॅंकेचे नाव लावण्याची मोहिम सुरू केली. नासिक जिल्हा सह.बॅंकेची स्थापनाच शेतक-यांनी…

सायगाव ते न्याहारखेडे रस्ता बनला मृत्यूचा सापळा,

येवला तालुक्यातील सायगाव ते न्याहारखेडे रस्ता दुरुस्त करण्यासाठी चे निवेदन येवला पंचायात समितीच्या मा, सभापती लक्ष्मीबाई गरुड यांनी बांधकाम विभागाला दिले आहे, त्यापूर्वी देखील अनेक वेळा गरुड यांनी पाठपुरा करून…

येवला येथे शहर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात नायलॉन मांजा जप्त

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे पोलिसांनी विक्रेत्यांना नोटिसा देवूनही काही भागात विक्रेते गुपचूप नायलॉन मांजा( Nylon Manja) विक्री करीत होते. काल येवला येथे शहर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सुमारे 32…

तळेगाव रोही ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. शोभाताई सुरेश रोकडे यांचा बहुमताने विजय

नाशिक जिल्हा प्रतिनिधी : शरदराव लोहकरे मौजे तळेगाव रोही येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीकरिता दीपक ठाकरे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले व सौ. शोभा रोकडे यांनी माऊली पॅनल तर्फे नामनिर्देशन…

सरकारी कर्मचाऱ्यांना 240 कोटींचे ‘बक्षी’स; वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करीत त्यांना बक्षी समितीच्या अहवालानुसार वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्या बाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर…

पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेंगळुरूमधील अमृता हल्लीचा आहे, ज्यामध्ये एका महिलेला पुजारी मंदिरातून बाहेर ओढताना दिसत आहे. इतकंच नाही तर पुजारी महिलेला मारहाणही करत…

एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?

बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकल नेसरने पकडलेल्या झेलची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यामुळे क्रिकेटच्या नियमावरून वाद सुरू झाला आहे. मायकल नेसरने सीमेबाहेर उडी मारून…

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटक पदी मा. श्री. सचिन ठवरे यांची निवड

इंदापूर शहर प्रतिनिधी -व्यंकटेश घाडगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब,मा. श्री.  अजितदादा पवार,मा.सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली, मा. श्री दत्तात्रयमामा भरणे व जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय