गाडी बैलासह शेतकरी कृती समिती, इंदापूर यांचे इंदापूर टोल नाक्यावर टोल फ्री आंदोलन ! महिलांचा लक्षणीय सहभाग !
इंदापूर : प्रतिनिधी – श्रेयश नलवडे बेडशिंग रोड ते पायल सर्कल पर्यंत (किमी 141/450 ते किमी नं. 142/600) सर्विस रोड चे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवार (…