Sugarcane Farmer : साखर कारखानदार अन् शेतकरी संघर्ष अटळ, कारखाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई, 20 सप्टेंबर : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. काल झालेल्या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…