शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात? किडनीचा आजार रोखण्यासाठी बुलढाण्यात अनेक गावात उभारलेले फिल्टर 7 वर्ष झाले तरी बंदच
Buldana Latest Marathi News upadate: बुलढाणा जिल्ह्यातील खरपानपट्टा म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर, जळगाव -जामोद व शेगाव तालुक्यात भूगर्भात क्षारयुक्त पाणी आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळेच या परिसरात हजारो…