मुलाच्या संपत्तीवर आईचा जास्त हक्क की बायकोचा? वारसा हक्क कायदा 2023 काय म्हणतो?
वारसा हक्क कायदा 2023 : एखाद्याची संपत्ती तो जिवंत असताना वाटण्यात काही गैर नाही. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक कलह आपण अनेकदा पाहिला आहे. वडिलांच्या मालमत्तेवरून अनेकदा वाद होतात. यासंबंधीचे…