पायाला काहीतरी चावलं म्हणून 6 वर्षांची चिमुकली झोपेतून उठली, बघता बघता पाय काळा पडला आणि.
भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील पवनी (Pavani) तालुक्यात एक दुःखद घटना घडली. एका सहा वर्षांच्या ( 6 year old girl died ) चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या या चिमुकलीला…