बीड : बेलेश्वर मंदिरातुन चोरी गेलेला पंचधातुचा मुकुट नेकनुर पोलीस प्रशासनाकडून बेलेश्वर मठाधिपतींना सुपुर्त
बीड प्रतिनिधी- नवनाथ आडे AC – बीड तालुक्यातील मौजे. बेलगाव येथील बेलेश्वर मंदिरातुन दि.२० सप्टेंबर रोजी चोरीला गेलेला पंचधातुचा मुकुट सापडला असून आज दिनांक.१ डिसेंबर गुरूवार रोजी नेकनुर पोलीस स्टेशन…