Category: पुणे

Maharashtra karnatak simavad news – कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला करण्यात आला. कन्नड…

पुणे जिल्हा धनुर्विद्या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठांचे इंदापूर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या खेळाडूंचे अनेक मेडल जिंकून निर्विवाद वर्चस्व

इंदापूर प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्ध्येचे आयोजन राज्य राखीव…

indapur gram panchayat election

indapur gram panchayat election इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर (पुणे) : येत्या १८ डिसेंबर रोजी निवडणुकीस सामोरे जात असलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाकरिता ४० तर सदस्य पदांसाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा…

डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील आयमा _ॲक्युपंचर स्टार_ पुरस्काराने सन्मानित

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे दिला जाणारा यंदाचा स्टार ॲक्युपंचर अवॉर्ड डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील यांना केंद्रीय अर्थ राज्य मंत्री श्री. भागवत कराड, जगप्रसिद्ध कायरोप्रॅक्टर रजनीकांत, आयुषचे डॉ नितीन…

खऱ्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट! गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, जुन्नरमधील दुःखद घटना

नारायणगाव : गर्भवती पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धोंडकरवाडी(ता. जुन्नर) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. नादुरुस्त रस्ता…

rashtrvadi shivsena news

‘महाविकासआघाडी’मध्ये पुन्हा धुसफूस, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची बैठकीला दांडी!

महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जात आहे, यावेळी विधानपरिषद निवडणुका या धुसफुशीचं कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातून नागपूर आणि अमरावती या दोन मतदारसंघाची विधानपरिषदेसाठी…

Breaking; वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसला; सांगोला-मिरज रोडवरील मोठा अपघात, 7 वारकरी जागीच ठार

सोलापुर :- कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसून 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सांगोला – मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची…

pune news today

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची कोतवालांना पदोन्नतीची विशेष भेट

पुणे दि.२०- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोतवाल संवर्गातील ५७ कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण जवळ आला असताना पदोन्नतीची विशेष भेट दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोतवाल महसूल विभागाच्या अधिपत्याखालील अवर्गीकृत कर्मचारी आहे. महाराष्ट्र…

इंदापूर तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करा – स्वप्नील सावंत

इंदापूर:- परतीच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मध्यमातुन शासनास इंदापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. इंदापूर तालुक्यात…

सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगली : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावरील आणेवारी दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच घेताना खेराडेवांगी (ता. कडेगाव) येथील तलाठी मनिषा मोहनराव कुलकर्णी (वय ३७, रा. इस्लामपूर, ता. वाळवा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,…

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय