Category: पुणे

मा. विकास व्यवहारे यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड. 

मा. विकास भागवत व्यवहारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. आत्ताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये इंदापूर येथील माळवाडी गावचे विकास व्यवहारे…

स्वा. सावरकर कार्य गौरव पुरस्काराने संपादक अरुणकुमार मुंदडा सन्मानित

इंदापूर प्रतिनिधी – डॉ. संदेश शहा :- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार अरुण कुमार मुंदडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव…

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी व दादागिरी

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे दि.२५/ इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेश येथील परप्रांतीय मच्छीमार मोठ्या संख्येने आलेले असून बेकायदेशीरपणे विनापरवाना उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करत आहेत. लाकडी…

गणपतराव आवटे फाऊंडेशन च्या माध्यमातुन गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इंदापूर प्रतिनिधी : गोविंद पाडुळे कै. गणपतराव आवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हे लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आवटे फाउंडेशनच्या माध्यमातून…

राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली

राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली डीजे ला छाटा देऊन मुला, मुलींच्या डान्स ला प्रोत्साहन मिळावे म्हणुन शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव 2023 साजरा करण्यात आली.…

लोणावळा येथे ३०० युवकांची जिल्हास्तरीय युवक परिषद संपन्न : आरोग्य, शैक्षणिक व उद्योगाबाबत तरुणांना मार्गदर्शन

लोणावळा : प्रतिनिधी सागर शिंदे: आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे – ऋजुता बनकर लोणावळा येथे ३०० युवकांची जिल्हास्तरीय युवक परिषद संपन्न : आरोग्य, शैक्षणिक व उद्योगाबाबत तरुणांना मार्गदर्शन..…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या युती संदर्भात आज संवाद बैठकीचे आयोजन शिवसेना कार्यालय,इंदापूर येथे करण्यात आले होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती दिनी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या युती संदर्भात आज संवाद बैठकीचे आयोजन शिवसेना कार्यालय,इंदापूर येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून…

गायरान जमीन धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने कसली कंबर

मौजे वडापूरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे गायरान जमीन धारकांची बैठक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पार पडली. बैठकीत बोलताना पुणे जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सीमाताई भालेसेन…

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यव्यापी दोन दिवसीय अधिवेशन इंदापूर मध्ये ऑगस्ट होणार.

इंदापूर प्रतिनिधी: डॉ. संदेश शहा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लोकशाही संवर्धित ठेवण्यासाठी चांगले योगदान देत आहे. त्यामुळे परिषदेच्या मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून मागण्यांना…

कालठण येथे भटक्या कुत्र्यांनी शेतकऱ्याच्या शेळ्यांचा पाडला फडशा, मांगुर माशांच्या खाद्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली का?

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे :- इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1येथे सायंकाळी पाच वाजता श्रीकांत पवार या शेतमजूर  शेतकऱ्याच्या शेळ्यांवर पंधरा ते वीस भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून दोन शेळ्या व दोन…

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय