Category: इंदापूर

indapur news today

indapur news today – इंदापूरमध्ये आमदार यशवंत माने यांचा बोलबाला, मार्केट कमिटीवर बिनविरोध निवड.

इंदापूर प्रतिंनिधी गोविंद पाडुळे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका लागल्या आहेत.त्यामध्ये ग्रामपंचायत प्रवर्गांमधून  मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. indapur news today ब्रेकिंग बातम्या मोफत…

indapur news today

श्रीरामपूर पोलीसांना जमतं, इंदापुर पोलीसांना का नाही?आर्थिक हितसंबंध की राजकीय दबाव?भरणेमामांना अधिवेशनात उजनी प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवेदन देणार.

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे गेल्या काही दिवसांपासून इंदापुर पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करत आहेत. मटका,जुगार,चोरी, दरोडा, व गांजा, गुटखा,दारू यांची बेकायदेशीर वाहतूक,वाळू चोरी यासारख्या अनेक गोष्टींवर बेधडक कारवाई केली जात…

आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी संस्थेचे कार्य अष्टपैलू तर मराठी हस्ताक्षर स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद : गट विकास अधिकारी विजयकुमार परिट.

इंदापूर प्रतिनिधी : डॉ. संदेश शहा दि. १९ मार्च २०२३ मराठी ही अभिजात भाषा असून आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही राष्ट्रभाषा तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. सर्वाधिक युवा…

इंदापूर येथे आवटे फाऊंडेशन यांच्या मध्येमातून अंगणवाडीत चित्रकला स्पर्धा चे आयोजन

इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडुळे  लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन यांच्या माध्यमातून बावडावेस माळी गल्ली येथे अंगणवाडी क्र.53 मध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, खेळणी वाटप, तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी…

मा. श्री.चंद्रकांत रणवरे यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सदस्य पदी निवड. 

निमसाखर(इंदापूर)एज्युकेशन सोसायटी एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांची पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार मा. श्री. यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते त्यांचा …

मा. विकास व्यवहारे यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड. 

मा. विकास भागवत व्यवहारे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. आत्ताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये इंदापूर येथील माळवाडी गावचे विकास व्यवहारे…

स्वा. सावरकर कार्य गौरव पुरस्काराने संपादक अरुणकुमार मुंदडा सन्मानित

इंदापूर प्रतिनिधी – डॉ. संदेश शहा :- स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार अरुण कुमार मुंदडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव…

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी व दादागिरी

इंदापूर प्रतिनिधी – गोविंद पाडूळे दि.२५/ इंदापूर तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेश येथील परप्रांतीय मच्छीमार मोठ्या संख्येने आलेले असून बेकायदेशीरपणे विनापरवाना उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करत आहेत. लाकडी…

गणपतराव आवटे फाऊंडेशन च्या माध्यमातुन गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इंदापूर प्रतिनिधी : गोविंद पाडुळे कै. गणपतराव आवटे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हे लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आवटे फाउंडेशनच्या माध्यमातून…

राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली

राजमुद्रा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली डीजे ला छाटा देऊन मुला, मुलींच्या डान्स ला प्रोत्साहन मिळावे म्हणुन शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सव 2023 साजरा करण्यात आली.…

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय