आशोक चक्र नसलेला ध्वज लावला…जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या…
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मी (संरद)ची मागणी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सव यात संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी घेतलेल्या चक्क अशोकचक्रचं नसलेला ध्वज लावने…