एबीसी मराठी वेब टीम –  मुंबई Car drowned in few seconds

ही घटना घाटकोपर मधील पश्चिमच्या राम निवास सोसायटीची आहे. या घटनेत कोणतेही जीवित हानी झालेली नाही.

घाटकोपरच्या कामा लेनच्या त्रिभुवन मिठाईवाला या दुकाना मागील रामनिवास सोसायटीतील विहीर कित्येक वर्षापूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करून अर्धी विहीर झाली होती. इथे पार्कींगसाठी जागा मोकळी सोडण्यात आली होती. पावसामुळे आरसीसी खचले आणि रहिवासी पंकज मेहता यांनी पार्क केलेली कार विहीरीत बुडाली.

कार ची आत्महत्या – सध्या व्हिडिओ सोशियल मेडियावर व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. फेसबुक वर बरेच जणांनी खूप मजेशीर ट्रोल करत व्हिडिओ शेयर केला आहे. काहीने म्हंटले “पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने कार ने आत्महत्या केली” तर काही ने कारची जलसमाधी’ त्यामुळे सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

नेमका प्रकार काय?  मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यानंतर नालेसफाईच्या दाव्यावरुन सत्ताधारी शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात असताना, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक धक्कादायक व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे.

एका इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये पार्क केलेली कार जागच्या जागी जमीन खचून खाली असलेल्या पाण्यात बुडत असतानाचा एक व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई मनपानं देखील संबंधित घटनेची सविस्तर माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच या घटनेशी महानगरपालिकेचा काडीमात्र संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

मोटर लावून पाणी काढताना

‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करत होते. पाहू शकता किती खोल विहीर आहे. RCC बांधकाम केले होते परंतु जास्तीचा पाऊस झाल्याने विहीरीचे बांधकाम पडले. व ही घटना घडली.

विहीर

 

BB Ki Vines प्रसिद्ध युट्युबर व कॉमेडियन भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन..

शारीरीक संबध – रेखाचे हे विधांन ऐकून लोकांची झोप उडाली होती; वाचून तुम्हालापण धक्का बसेल!

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क7841913458

Email- abcmarathinews1@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

 

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमने चालू आहे इच्छुकांनी संपर्क करा

📲7841913458

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय