शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात? किडनीचा आजार रोखण्यासाठी बुलढाण्यात अनेक गावात उभारलेले फिल्टर 7 वर्ष झाले तरी बंदच

Buldana Latest Marathi News upadate:  बुलढाणा जिल्ह्यातील खरपानपट्टा म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर, जळगाव -जामोद व शेगाव तालुक्यात भूगर्भात क्षारयुक्त पाणी आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. त्यामुळेच या परिसरात हजारो नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने जवळच असलेल्या हनुमान सागर धरणातून या परिसरातील 144 गावाना पाईपलाईनद्वारे पिण्याचं पाणी पुरवठा योजना आखळी. त्यासाठी कोट्यवधी … Continue reading शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात? किडनीचा आजार रोखण्यासाठी बुलढाण्यात अनेक गावात उभारलेले फिल्टर 7 वर्ष झाले तरी बंदच