bareilly hotel death news मन सुन्न करणारी घटना | नाचता नाचता खाली पडला आणि परत उठलाच नाही

bareilly hotel death news माणसाला मृत्यू कधी व कसा येईल हे कोणालाही सांगता येत नाही. परंतु समाजात कधीतरी असे काही प्रसंग घडतात की त्यावर विचार करणे भाग पडते.असाच एक प्रकार बरेली मध्ये घडलाआहे. एक प्रभात नावाचा तरुण वाढदिवसाच्या पार्टीत डान्स फ्लोअर वर आनंदाने डान्स करत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा अगर वेदना नव्हत्या, होते ते … Continue reading bareilly hotel death news मन सुन्न करणारी घटना | नाचता नाचता खाली पडला आणि परत उठलाच नाही