इंदापूर शहर प्रतिनिधी – व्यंकटेश घाडगे
इंदापूर मध्ये मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे त्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सोडवण्यासाठी मा.शरद पवार, मा.सुप्रिया सुळे, मा अजित पवार , मा.राजेंद्र दादा पवार, मा.रोहित पवार व मा.दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रोचे व्ह. चेरमन मा. सुभाष (आबा) गुळवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यामधे कारखान्याचेमुख्य शेतकी अधिकारी – हरिदास बंडगर व उप शेतकीअधिकारी – बागणवर साहेब, कवडे साहेब
ऊस विकास अधिकारी – प्रवीण भापकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी चे नेते जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीप दादा गारठकर, तालुका अध्यक्ष. मा. हनुमंत आबा कोकाटे कार्यध्यक्ष अतुल झगडे, समधना बोडके, अक्षय कोकाटे ,सचिन खामगल, बाबा पांढरे, सोमनाथ पाटील, प्रफ्फुल पवार, संग्राम पाटील,हर्षल पाडूळे , पोपट शिंदे, शत्रूगण शिंदे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.या मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्णवर तोडगा करण्याचे सर्वांचे ऊस वेळेवर तोडणी करून नेण्याचे आश्वासन दिले तसेच शेतकरी वर्गाच्या अडचणी सोडवण्याचे ॲग्रो च्या कर्मचारी वर्गाला सांगितले.
घेवडा उत्पादकाने २० गुंठेत ६ लाख मिळवले, वाल लागवड माहिती, val lagwad mahiti