इंदापूर येथे आवटे फाऊंडेशन यांच्या मध्येमातून अंगणवाडीत चित्रकला स्पर्धा चे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी: गोविंद पाडुळे लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन यांच्या माध्यमातून बावडावेस माळी गल्ली येथे अंगणवाडी क्र.53 मध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, खेळणी वाटप, तसेच चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी…