मुंबई : राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) एकरकमी FRP देण्याचा निर्णय घेतला आहे. एकरकमी FRP च्या मागणीसाठी बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी आंदोलन करत होते. अखेर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हे FRP चे पैसे एका महिन्याच्या आत मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई होणार असल्याचे वक्तव्य सहकारमंत्री अतुल सावे (Minister Atule Save) … Continue reading Atule Save : एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई : सहकारमंत्री अतुल सावे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed