निलंगा / प्रतिंनिधी : 

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र “प्रदेश सचिव” पदी मा.श्री. अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ निलंगा या शाखेच्या वतीने मा.श्री. अरविंद पाटील निलंगेकर यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा निलंगा व राज्य उपाध्यक्ष श्री.डी.बी. गुंडूरे यांच्या हस्ते मा.श्री. अरविंद पाटील निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

मा.श्री. अरविंद पाटील निलंगेकर बोलताना म्हणाले शिक्षक बांधवांच्या पाठीशी सदैव उभे राहू असे आश्वासन दिले. या प्रसंगी धुमाळ डी.एस., सराटे पी.जी., बिरादार डी.पी., सुनील मुळे, बरमदे आर.एन., अंबादास पिचरूटे, किरण धुमाळ, आनंद जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ईयत्ता १ली ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तके फ्री मध्ये उपलब्ध
चंदन शेती करोडोचे उत्पन्न देणारे पीक ! वाचा सविस्तर..
OMG! 2 लाख 70 हजार प्रती किलो आंबे ! जगातील सर्वात महाग आंबा ? सविस्तर माहिती जाणून घ्या!

arvind patil nilengekar

परंपरा विश्वासाची

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

मुख्य संपादक  – ताम्रध्वज मनाळे.

संपर्क–7841913458 / ९८३४८५८०५८

Email- abcmarathinews1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय