Arjun Kapoor hot girlfriend Malaika Arora

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरचा (Arjun kapur birthday special )आज वाढदिवस आहे. आज तो ३६ वर्षांचा झाला आहे. अनेक लोक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशा परिस्थितीत त्याची हॉट गर्लफ्रेंड मलायका अरोरा Malaika Arora मागे कशी राहणार?

मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या वाढदिवशी खूप रोमँटिक पद्धतीने अभिनंदन केले आहे. मलायका अरोराने एक इंस्टाग्रामवर चित्र शेअर केले आहे ज्यामध्ये ती अर्जुन कपूरसोबत दिसली आहे. या चित्रासह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘हॅपी बर्थडे सनशाईन’. या गोंडस फोटोत दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. ज्यात मलायका हि अर्जुनच्या खुशीत दिसत आहे.  फोटोत ते दोघे निसर्गरम्य अशा ठिकाणी गेलेले दिसत आहे. मलायकाच्या चेहर्‍यावरच हास्य सांगत कि ती अर्जुन सोबत खूप आनंदी आहे.

Arjun Kapoor hot girlfriend Malaika Arora gladly greeted her boyfriend

अर्जुन आणि Malaika Arora उघड प्रेम :

अर्जुन आणि मलायका बरेच दिवस एकमेकाच्या रिलेशनशिप मध्ये आहेत. त्या दोघांनीही जगासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे.

आता त्यांनी हे नातं कुणापासून लपवलं नाही म्हणून बर्‍याच ठिकाणी ते दोघे आता एकत्र दिसतात. दोघेही बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जातात.

सेलेब्रेटीने अर्जुन ला सुभेच्छा दिल्या :

अर्जुन कपूरला आत्तापर्यंत बर्‍याच लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात त्याच्या सावत्र बहिण जान्हवी कपूरच्या नावाचा समावेश आहे.  जान्हवी व्यतिरिक्त करीना कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, रकुलप्रीत सिंह, आयुष्मान खुराना, दीया मिर्झा, खुशी कपूर यांच्यासह इतर सेलेब्रेटीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.

ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे  Entertainment Facebook Page  ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !

https://www.youtube.com/watch?v=k896TO0jtOw&ab_channel=KDNEWS

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय