aadhar card original or fake

aadhar card original or fake : मित्रांनो आता तर बहुतांश कामांच्या ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जात आहे. तसेच, सरकारी कामांव्यतिरिक्त, लोक वैयक्तिक ओळखपत्रासाठी (Aadhaar Card Identity card) आधार कार्ड वापरत आहेत. त्यामुळे आधार कार्डची माहिती (Aadhaar Card information) देखील तपासून पाहणे आवश्यक आहे. (Aadhaar Card verification) आता तुम्हाला सोप्या पद्धतीने काही सेकंदात तपासून पाहता येईल.

आज अनेक लोकांकडे बनावट आधार कार्ड आहेत आणि अशा बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. अनेकांकडे बनावट आधारकार्ड असून लोकांकडून त्यांची बनावट ओळख करून खासगी कामे करून घेतली जात आहेत. नंतर तपासात बनावट आधारकार्ड आढळून आल्यानंतर परस्पर वाद व मारामारी अशा घटना घडत असतात. 

बायकोसोबत जॉईंट होम लोनचे खाते काढल्याने, `हे` फायदे मिळतात, खूप कमी लोकांना माहिती आहे

भाड्याने घर घेताना अनेकजण बनावट आधार कार्ड देतात. आधार कार्डच्या फोटो कॉपीने अनेक गोष्टी केल्या जातात. आधार कार्ड काढणाऱ्याला वाटतं की, त्याच्याकडे आधार कार्ड असेल तर सगळं ठीक आहे, पण बनावट आधारची प्रकरणं समोर आल्यानंतर अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला.

या समस्येचे निराकरण करण्याचा कोणताही थेट मार्ग नव्हता. पण, अनेकांना माहित नाही की UADAI ने यावर उपाय देखील दिला आहे. UADAI ही एकमेव अशी संस्था आहे जी आधार कार्डचे संपूर्ण ऑपरेशन आणि मॉनिटरिंग करते.

बनावट आधार कार्ड वापरून फसवणूक करणाऱ्यांना टाळता येईल अशी माहिती UADAI ने लोकांना ट्विट करून दिली आहे. UADAI ने ट्विट केले आहे की कोणीही आधार कार्डची सत्यता कशी तपासू शकते. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये mAadhaar App असणे आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड स्कॅनरद्वारेही हे काम करता येणार आहे.

मुलाच्या संपत्तीवर आईचा जास्त हक्क की बायकोचा? वारसा हक्क कायदा 2023 काय म्हणतो?

aadhar card original or fake आजकाल, कोणत्याही आधार कार्डसोबत QR कोड (आधार कार्ड QR कोड) देखील दिला जातो. हा QR कोड स्कॅन केला जाऊ शकतो. आता जेव्हा कधी कोणाचे आधार कार्ड प्राप्त होईल आणि त्याची सत्यता तपासायची असेल, तेव्हा तुमच्या फोनवर हे अॅप उघडा आणि mAadhaar अॅपवर जाऊन दिलेल्या आधार कार्डवरील QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला आधार कार्डशी संबंधित माहिती मिळेल आणि कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही.

हे पण वाचा ….

 

आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा

क्लिक करा 

फक्त 2 मिनिटात तुमच्या फोनवरून आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदला

मित्रांनो, ताज्या अपडेटसरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी

आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.


एबीसी मराठी न्यूजच्या महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी या समुदायात सामील व्हा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय