मुंबई : छोट्या पडद्यावरील देवमाणूस (devmanus) या मालिकेतील कलाकार सध्या लय मजा करताना दिसतं आहेत. या मालिकेमध्ये नव नवीन कलाकाराची भरती होताना दिसत आहे. अनेक मोहक असे चेहरा आतापर्यंत या मालिकेत बघायला मिळाले. त्यानंतर आता ‘डॉ. अजितकुमार देव’ उर्फ ‘देवी सिंगला’ तुरुंगात धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून ‘आर्या देशमुख’ या नावाने नवीन चेहरा समोर आला आहे. त्यामुळे या मालिकेला नवं वळण मिळालं आहे.
देवी सिंगकला कठोर शिक्षा व्हावी म्हणून त्याच्याकडून कसा गुन्हा कबूल करून घेता येईल, यासाठी सरकारी वकील ‘आर्या देशमुख’ जबाबदार वकील म्हणून सगळे प्रयत्न करत आहे. डेरिंगबाज सरकारी वकीलाची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री दुसरी कोण नसून ती ‘सोनाली पाटील’ आहे. कमी वेळातच तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली आहे. आता तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे .
सोनालीच्या Social Media अकाऊंट वर नजर मारली, तर बऱ्याचदा ती एकापेक्षा एक असे हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
तिचा अदा ही प्रेक्षकांना खूप आकर्षित करत आहे.
पावसाचा आनंद घेत काही मान्सून स्पेशल फोटो तीने इनस्टाग्रामला (Instagram) शेयर केले आहेत.
या फोटोमध्ये तिचा मनमोहक अंदाज साऱ्याचंच लक्षवेधून घेतय.
‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावरचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओ ला खूप सारे कमेंट येत आहेत.
देवमाणूस या मालिकेच्या आधी सोनाली पाटील हिने ‘वैजू नं १’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
हे पण वाचा- या अभिनेत्री स्वतःच्या पतीच्या पहिल्या लग्नात किती वयाच्या होत्या ? एक तर 1 वर्षाचीच होती.
ताज्या आणि मनोरंजक करमणुकीच्या बातम्यांसाठी : ABC मराठी न्यूजचे Entertainment Facebook Page ला लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा !
ABC Marathi न्यूज नेटवर्क
संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हा / तालुका प्रतिंनिधी नेमने चालू आहे. इच्छुकांनी संपर्क करा !
7841913458