गोंदिया प्रतिंनिधी : मान्सून सुरू झाला आहे. काही ठिकाणी वारा वादळाचा पाऊस पडतो आणि अशा प्रकारच्या घटना समाजात घडत असतात. gondiya kids electric shocked

हा मान्सून अश्याच एक छोट्या ५ वर्षाच्या चिमुकल्या जिवावर बेतला आहे. सविस्तर बातमी अशी की सडक-अर्जुनी तालुक्याच्या बाम्हणी सडक या गावातील अथर्व राजेश उके (वय ५ वर्षे ) हा चिमुकला आपल्या मित्रांसोबत शेतात आंबे खाण्यासाठी गेला होता.

gondiya kids electric shocked

बाम्हणी सडक येथील मधुबाई सिडामे यांच्या शेतातील विद्युत खांबावरील तार तुटून दामोदर तागडे यांच्या शेतापर्यंत त्या वाहिन्या विखरून पडल्या होत्या. हे या चिमुकल्या बाळांना काही माहीत नाही. त्यामुळे त्याला  करंट लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) दुपारी घडली. अथर्व मित्रांसोबत आंबे खाण्यासाठी शेतात गेला असताना दामोदर तागडे यांच्या शेतात करंट लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली  Abc मराठी News व आमच्या सर्व टिमच्या वतीने अथर्व याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथणा – 

सुशांत सिंह राजपूत प्रथम पुण्यस्मरण ! प्रेमिका अंकिता लोखंडेने केला ‘भावनिक’ व्हिडीओ शेअर

धक्कादायक बातमी! वांग्याची भाजी का केली नाही म्हणून पत्नीला रॉकेल टाकून पेटवले ?

काही सेकंदात पार्किंगमधील कार जागच्या जागी बुडाली!; धक्कादायक VIDEO समोर Car

परंपरा विश्वासाची

बातम्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा.

संपादक आनंद पाटील

Reg.No.- UAM-MH-24-0006758

संपर्क7841913458

Email- abcmarathinews१@gmail.com

WebSite- www.abcmarathinews.com

🌐ABC Marathi न्यूज नेटवर्क📡

⭕👉 संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमने चालू आहे इच्छुकांनी संपर्क करा

📲7841913458

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय