इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मा. श्री. मधुकरमामा भरणे यांचा वाढदिवस आज इंदापूर येथे साजरा केला. मामांना शुभेच्छा देण्यासाठी आज इंदापूर येथे राष्ट्रवादी  काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

        यावेळी मा.सरपंच नानासो नरुटे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी  युवक उपाध्यक्ष मा.प्रफुल्ल पवार, युवा नेते पै. दत्तात्रय नरुटे, इंदापुर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अक्षय कोकाटे,रणजितसिंह सातपुते, इंदापूर तालुका पदवीधर संघटना कार्याध्यक्ष गोविंद पाडुळे, सतिश नरुटे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय